शेतकऱ्याला मित्र हवाशेतकर्यांची आत्महत्या हा प्रश्न कर्जमाफीची घोषणा करून केंद शासनाने निकालात काढण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यानंतरही शेतकऱ्यांच्या...
शेतकरी एक शब्दशेतकरी हा शब्द जेवढा बोलायला सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा नाही. शेती करताना अनेक अडचनी येतात. अनेक अचानक येणारया संकटांचा सामना शेतकरयाला...
शेतकऱ्याचं पोरंउभ्या पहाटे निघतो शेतात जाया बोचतो रे काटा त्याच्या अनवाणी पाया साधंतो बांध घेउन फावडा खोरं कधी शिकुण मोठं होणार माझ्या शेतकऱ्याचं पोरं...
बाप शेतकरीमाझा बाप शेतकरी भर उन्हात कष्टकरी नाही उन पावसाची जाण धरती त्याचारे आहे प्राण || जगवतो उभ्या जगाला त्याच्या परी देव नाही माझा बाप...
तुझ्या काळजाचे दारउघड की रे देवा आता , तुझ्या काळजाचे दार......! तुला भेटण्यासाठी देवा, मी कष्ट घेतले हे फार......!! मंदिरात आलो तुझ्या, पण गाभाऱ्यात...
असा एक तरी म्हैतर असावा..कसा का असेना रास्ता आयुष्याचा चालताना एकतरी सोबती आसावा.., लंगोटी म्हणता याव ज्याला असा एक तरी म्हैतर असावा.... आपल्यावरती चिडणारा का...
बाबाची बैलगाडीहोती साख-या आन् पाख-याची देखणी खिल्लारी जोडी.... समद्यात न्यारी जिवाला या प्यारी होती माझ्या बाबाची बैलगाडी.... असायच गाडीला नेहमी...
काटेरी वाटाआठवता दिस जूनं येतो, आंगावरी अजूनही काटा..... फाटक्या चड्डीत तुडवायचो, आणवानी काटेरी वाटा...... फुटकी ती पाटी अन् ते , जून्या बादीच...
शब्दाचे वारकरीवारकरी वारकरी आम्ही सारे शब्दाचे वारकरी...शब्दची आमची आळंदी शब्दची आमची पंढरी... वारकरी वारकरी..... शब्दची आमुचे माय शब्दची आमुचे पिता...
चाक 'नशिबा'चकिती फिरवतो चाक 'नशिबा'च, तरी 'सरळ' फिरता फिरना --- किती मारतो औषध 'प्रयत्नाचं', किडं 'दुःखाची' मरता मरनां --- किती घेतोया घास मोठा ...