top of page

बाप शेतकरी

माझा बाप शेतकरी भर उन्हात कष्टकरी नाही उन पावसाची जाण धरती त्याचारे आहे प्राण ||

जगवतो उभ्या जगाला त्याच्या परी देव नाही माझा बाप शेतकरी सार्‍या व्यापाराचा हितकरी || त्याची किमयाच न्यारी जगाचे जिवन त्याच्या उरी गर्व आहे आम्ही पोरं त्याची गातो थोरवी जगाच्या पोशिंद्याची ||

bottom of page