नशिबावरच सट्टानशिब आमचे मांडते रोज इथं आमची थट्टा .... आम्ही पण जुगारी पक्के लावतो रोज नशिबावरच सट्टा... दरवर्षी काढून कर्ज पुरतो मातीत...
गर्भपातल्या रानीगर्भपातल्या रानी गारपीटीच्या अंगसंगाने गर्भपातल्या रानी अश्रू होऊन हवेत विरले पाटामधले पाणी एका एका झाडावरती पक्षी हजारो होते ...
स्वाभीमानाचा "कणा"देवा... घेऊन निसर्गाचे शस्त्र कर कितीही वार आमच्यावरी....! आता घाबरणार नाही जगाचा पोशिंदा मी आहे... हाडाचा शेतकरी....!! देवा सवय...
पडतोय दुष्काळसत्ययुग गेल आता कलीयुग आलं.... दुनियेच गणित समंद इथं उलट झालं... जिन्स घालतय म्हातार बाब धोतार नेसतय बाळ म्हणून पडतोया दुष्काळर बाबा...
बळीराजाच जिन...पुन्हा दाटले मेघ नभी बरसल्या पावसाच्या सरी......! रडला बळीराजा पुन्हा घाव त्याच्या भेगाळल्या उरी.......!! थोड्याच येळात जाईल तो...
बळीराजाअनाथाला राजा बनवुन, व्यर्थ दर्प का वाढविला, राजा नव्हताच कधी, राजा म्हणुन छळ का चालविला मध्यम नव्हताच कधी व्यापार, आणि दुय्यम नौकरी ...