top of page

बळीराजाच जिन...

पुन्हा दाटले मेघ नभी बरसल्या पावसाच्या सरी......! रडला बळीराजा पुन्हा घाव त्याच्या भेगाळल्या उरी.......!! थोड्याच येळात जाईल तो नाचून गाऊन.........! हुत नव्हता राहीलीलेला मूठ-पसा घेऊन ........!! काय करील बळीराजा परवडेना औषधाची वारी.......! कसा लावायाचा फास तुटली , बैलाच्या गळ्याचीही दोरी......!! आस कस देवा जीनं नशिबी या राजाच्या आलं ......! जगणे आवघड फार इथं अन् महाग मराण झाल........!!

SHETKARIJIV2017

8408967536

Amravati, Maharashtra, India

  • Google Places
  • Facebook
  • Google Plus
  • LinkedIn
  • Blogger

©2017 BY SHETKARIJIV2017. PROUDLY CREATED WITH WIX.COM

bottom of page