असा एक तरी म्हैतर असावा..
कसा का असेना रास्ता आयुष्याचा चालताना एकतरी सोबती आसावा.., लंगोटी म्हणता याव ज्याला असा एक तरी म्हैतर असावा.... आपल्यावरती चिडणारा का असेना पण आपल्यावर जळणारा नसावा..... नसेना का मैत्रीचा उजेडा देणारा पण मैत्रीची वात विझवणारा नसावा,,..., चेहऱ्यावर राग असेना का त्याच्या काळजाता प्रेमाचा वास असावा... रस्ता कसाही असो आयुष्याचा सोबत चालण्याचा ध्यास असावा... दुःखात नाही दिली साथ तरी चालेल सुखात तरी त्याचा सहभाग असावा.... आपणास हसवणारा नसला तरी चालेल पण आपल्यासाठी थोडस रडणारा असावा.... इतरांशी नेहमी बोलेना का खोटं आपल्याशी खर..खर बोलणारा असावा.... शाळेत एखादी मैत्रीण नाही पटवून दिली तर चालेल पण आपण पटवलेलीवर लाईन मारणार नसावा... खेळात चिडणारा का असेना फक्त सोबत खेळणारा असावा.. आठवणींना दोस्तीच्या काळजाच्या लाँकरमध्ये सेफ करून ठेवणारा असावा... लंगोटी म्हणता याव त्याला असा